व्याज

आयुष्याच्या कर्जाचं ओझं आहे शब्दांवर कविता कधीकाळची भरते आहे व्याज मुद्दलीचा विषय आहे खूप दुरवर.. व्यथा संपत नसते रे कधी तरीही तू जगून घे क्षणभर... ~निरंजन🌱
जगताना कळत नकळत जे काही सोबत येत गेलं.. आपलं होत गेलं ते संचित शब्दांत मांडायचा प्रयत्न करतो आहे... प्रतिक्रिया आणि संवादासाठी: niranjanblog15@gmail.com ब्लॉग वेबसाईट: www.niranjanblog.in