व्याज



आयुष्याच्या कर्जाचं ओझं आहे शब्दांवर

कविता कधीकाळची भरते आहे व्याज

मुद्दलीचा विषय आहे खूप दुरवर..

व्यथा संपत नसते रे कधी तरीही तू जगून घे क्षणभर...



~निरंजन🌱

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नकळत...

निरंतर...

नियती