नकळत...

 


बरंच काही रोखत गेलं.. पण तो कधी थांबलाच नाही

बरंच काही सुटत गेलं.. पण हिशोब कधी लागलाच नाही

बरंच काही तुटत गेलं.. पण आवाज कधी झालाच नाही

बरंच काही हरवत गेलं.. पण पत्ता कधी कळलाच नाही

©निरंजन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निरंतर...

नियती